स्वागतकक्ष :
अध्यापक विद्यालयाची वैशिष्ट्ये
- राज्यातील नावाजलेले अध्यापक विद्यालय
- स्वयंशिस्तीचे धडे देऊन शिक्षक तयार करणे
- गरजू छात्राध्यापकांना आर्थिक सहाय्य करणे.
- विद्यार्थी शिक्षकांना सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तावून सुलाखून तयार करणे.
- स्पर्धा परीक्षेत अनेक अव्वल अधिकारी तयार झालेत.
- विद्यालयातून तयार झालेला शिक्षक त्याचे व्यवसायात कुठेही कमी पडलेला नाही.
- अनुभवी आणि मनमिळावू आणि आपल्या विषयात पारंगत असणारे शिक्षक.
व्हिजन
ग्रामिण भागातील सर्वसामान्य तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता पूर्ण शिक्षक तयार करणे.
मिशन
सर्वसामान्य समाजातील शैक्षणिकदृष्ट्या दुर्लक्षिलेल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे.
प्रवेश प्रक्रिया
शासकीय प्रवेश नियमानुसार
निकाल
१०० टक्के निकालाची परंपरा .